Vasai Virar (Marathi News)
वादळसदृशस्थितीमुळे सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शासनाला कळवली आहे. ...

![कर्ज देतो सांगून तरुणाची फसवणूक - Marathi News | Youth fraud by lending money | Latest vasai-virar News at Lokmat.com कर्ज देतो सांगून तरुणाची फसवणूक - Marathi News | Youth fraud by lending money | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
विरार पश्चिमेकडील कारगिलनगरमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला फायनान्स कंपनीतून वैयिक्तक कर्ज देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ...
![महापौरपदी नवा चेहरा की निष्ठावंत हेच औत्सुक्याचे - Marathi News | The new face of the mayor is loyal to Otsuki | Latest vasai-virar News at Lokmat.com महापौरपदी नवा चेहरा की निष्ठावंत हेच औत्सुक्याचे - Marathi News | The new face of the mayor is loyal to Otsuki | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
वसई विरार महापालिकेतील महापौरपद यापुढे आता अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) या घटकासाठी आरक्षित झाले ...
![वसईतील बसीन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल - Marathi News | Basin Catholic Bank's general manager in Vasai lodged a complaint | Latest vasai-virar News at Lokmat.com वसईतील बसीन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल - Marathi News | Basin Catholic Bank's general manager in Vasai lodged a complaint | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वसईतील बसीन कॅथलिक बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि आणखी एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
![वसईची सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर? - Marathi News | On the verge of extinction? | Latest vasai-virar News at Lokmat.com वसईची सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर? - Marathi News | On the verge of extinction? | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
देवगडचा हापूस, नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत तशी पालघर जिल्ह्यातील वसईची सुकेळी. ...
![पारंपरिक समुद्र मत्स्यशेतीचे नुकसान - Marathi News | Disadvantages of traditional sea fisheries | Latest vasai-virar News at Lokmat.com पारंपरिक समुद्र मत्स्यशेतीचे नुकसान - Marathi News | Disadvantages of traditional sea fisheries | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
तालुक्यातील डहाणू आणि घोलवड समुद्रकिनारी दगडाचा बांध घालून पारंपरिक शेतीद्वारे ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या काळात मासेमारी केली जाते. ...
![घरे भाड्याने देण्यापूर्वी पोलिसांना कळविणे बंधनकारक, अन्यथा होणार गुन्हा दाखल - Marathi News | Before renting houses, it is mandatory to inform the police, otherwise the crime will be registered | Latest vasai-virar News at Lokmat.com घरे भाड्याने देण्यापूर्वी पोलिसांना कळविणे बंधनकारक, अन्यथा होणार गुन्हा दाखल - Marathi News | Before renting houses, it is mandatory to inform the police, otherwise the crime will be registered | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
पालघर जिल्ह्यातील विशेषत: वसई तालुक्यात आणि नालासोपारा शहरात नायजेरियन, बांगलादेशी आणि इतर परकीय नागरिकांचे वास्तव्य वाढते आहे. ...
![बेरोजगारीचे किती बळी?, शॉक लागून माय - लेकराचा मृत्यू - Marathi News | How many victims of unemployment ?, shock - death of my son | Latest vasai-virar News at Lokmat.com बेरोजगारीचे किती बळी?, शॉक लागून माय - लेकराचा मृत्यू - Marathi News | How many victims of unemployment ?, shock - death of my son | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे. ...
![बुलेट ट्रेनसाठी वसईतील जमीन मोजणी अखेर पूर्ण, शासनाकडे मागणी - Marathi News | Land counting in Vasai for bullet train is finally complete, demand by the government | Latest vasai-virar News at Lokmat.com बुलेट ट्रेनसाठी वसईतील जमीन मोजणी अखेर पूर्ण, शासनाकडे मागणी - Marathi News | Land counting in Vasai for bullet train is finally complete, demand by the government | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
वसई - विरार शहर महानगरपालिका, शेतकरी, नागरिक यांच्या विरोधानंतर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा वसईतील मार्ग खडतर झाला होता. ...
![शाम्पू बनवणाऱ्या केमिकलचा टँकर उलटला, शेतकऱ्यांत भीती - Marathi News | Chemical tanker shampoo turned upside down, fear among farmers | Latest vasai-virar News at Lokmat.com शाम्पू बनवणाऱ्या केमिकलचा टँकर उलटला, शेतकऱ्यांत भीती - Marathi News | Chemical tanker shampoo turned upside down, fear among farmers | Latest vasai-virar News at Lokmat.com]()
शॅम्पू तयार करणा-या रसायनाचा टँकर मुंबईकडून गुजरातकडे जात होता. ...