राज्यातील एकाही शिक्षकाला अतिरिक्त होऊ देणार नाही, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देऊनही अनेक जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी मात्र शिक्षक व शिक्षकांना अतिरिक्त ठरवीत आहेत. ...
डॉ. वेळुकर या पदावर नेमणुकीसाठी पात्र होते का यावर निवड समितीस फेरविचार करण्यास सांगावे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गुरुवारी व्यक्त केले. ...
विजेत्यांना ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली सोडतीनंतरची प्रक्रिया राबविणारे ‘लॉटरी पश्चात सॉप्टवेअर’ येत्या 22 डिसेंबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. ...
ऊर्जा संवर्धनासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रलयाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन-2क्14च्या प्रथम राष्ट्रीय पुरस्कारासाठी महावितरणची निवड केली आहे. ...