शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांसाठी विक्रमगड तहसीलवर बहुजन क्रांतीचा मोर्चा

By admin | Updated: May 16, 2017 00:49 IST

भारतीय संविधानाचा अंमल न करीता मनमानी करणा-या सरकारच्या विरोधात, मूलनिवासी बहुजन समाजातील अनुसूचित जाती जमाती, भटके

राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : भारतीय संविधानाचा अंमल न करीता मनमानी करणा-या सरकारच्या विरोधात, मूलनिवासी बहुजन समाजातील अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त जाती, जमाती, मराठा ओबीसी, बलुतेदार आदी समाजबांधवांचा मोर्चा बहुजन क्रांती दलाने तहसील कचेरीवर नेला होता. देशभरामध्ये अल्पसंख्यांकांचे संवैधानिक हक्क व अधिकार नष्ट करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. ते हाणून पाडण्यासाठी हा मोर्चा असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश सोनवणे यांना देण्यात आले़ या मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता तसेच अबालवृद्धही सहभागी झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवल्याने मोर्चा शांततेत पार पडला. तसेच वाहतूकही सुरळीत राहिली.एसटी,एस,एन टी़ यांना सामाजिक संरक्षण देऊन अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अधिक कठोर करा व त्याचा गैरवापर करणा-यांवर कठोर कारवाई करा मुसलमानांच्या या विकासासाठी सच्चर कमीशनच्या शिफारशी लागू कराव्यात व त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दयावेक़ुळ कादयाप्रमाणे ज्यांना जमीनी प्रदान करण्यात आल्या आहेत त्यांच्या नावे ७/१२ करावा़अंगणवाडी सेविका आणि सरकारी रुग्णालयातील आशा वर्कर यांचा नोकरीत कायम स्वरुपी अंतर्भाव करावा़