शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:40 AM

प्रा. आ. केंद्र महिला कर्मचाऱ्यांच्या भरवशावर

तलासरी : तलासरी तसेच डहाणू भागातील आरोग्यसेवेचा बट्ट्याबोळ उडाला असून रात्रीची सेवा सोडा, दिवसाही आदिवासी जनतेला सेवा मिळणे मुश्कील झाले आहे. ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याने नाइलाजास्तव आदिवासी बांधवांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.

तलासरी तसेच डहाणू भागातील आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना खाजगी वाहनाने वापी, सिल्व्हासा येथे उपचारासाठी जावे लागते. डहाणू तालुक्यातील सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याबाबत येथील रहिवासी विष्णू बोरसा यांनी पालघर जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे.या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सभापती काशिनाथ चौधरी तसेच डहाणूच्या सभापती स्नेहलता चौधरी यांनी रात्री १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. केंद्रात फक्त दोन महिला कर्मचारी होत्या. इतर कर्मचारीही उपस्थित नसल्याने संतापलेल्या काशिनाथ चौधरी यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार