शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सविरोधी आंदोलनाचा ५१ वा दिवस; नोकरी मिळण्यासाठी २२१ जणांची यादी शासनाकडे - गंगाराम मिणमिणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 08:23 IST

प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने याची तातडीने दखल घेत या नावांची छाननी करण्यासाठी प्रांताधिकारी पेण तसेच रिलायन्स आणि समितीला काही प्रतिनिधी देण्यात यावे असे कळविण्यात आले आहे, असे मिणमिणे यांनी सांगितले.

नागोठणे :  येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात आंदोलनास बसणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा शनिवारी ५१ वा दिवस आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने पहिल्या फेरीत २२१ प्रकल्पग्रस्तांची यादी रोह्याच्या प्रांताधिकारी यांचे कार्यालयात दोन दिवसांपूर्वी देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली. प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने याची तातडीने दखल घेत या नावांची छाननी करण्यासाठी प्रांताधिकारी पेण तसेच रिलायन्स आणि समितीला काही प्रतिनिधी देण्यात यावे असे कळविण्यात आले आहे, असे मिणमिणे यांनी सांगितले. संबंधित नावांची यादी कायम झाली तरी रिलायन्स उर्वरित प्रकल्पग्रस्तांना घेण्याबाबत संघटनेला जोपर्यंत अधिकृत पत्र देत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, आमच्या आंदोलन समितीच्या मागणीनुसार रिलायन्स कंपनी उर्वरित सर्वच प्रकल्पग्रस्तांना काही काळात नोकरी देईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Relianceरिलायन्सVasai Virarवसई विरार