शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:42 IST

महापालिकेने उमर कंपाउंडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली.

नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या ‘एफ’ प्रभागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या पेल्हारमधील उमर कंपाऊंडमध्ये गुरुवारी सकाळी मोठी कारवाई करून अनेक अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

महापालिकेने उमर कंपाउंडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली.  या कारवाईत सुशील आव्हाड याचे दोन हजार चौरस मीटरचे वीट सिमेंट पत्र्याचे बांधकाम, अर्षद चौधरी व सैजाद खान याचे ३ हजार ४०० चौरस फुटांचे आरसीसी गोदाम, ५ हजार २०० चौरस फुटांचे लोखंडी अँगल, सैजाद खान याचे ९ हजार ४०० चौरस फुटांचे वीट, सिमेंट आणि पत्र्याचे बांधकाम, सैजाद खान याचे २ हजार ८०० चौरस फुटांचे वीट, सिमेंट आणि पत्र्याचे बांधकाम आणि सुशील आव्हाड याचे पंधरा हजार चौरस मीटरचे वीट, सिमेंट पत्र्याचे बांधकाम तोडण्यात आले. सदर कारवाईत एकूण मिळून ३८ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केले असल्याचे सहायक आयुक्त मोहन संखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार