शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

महायुती सरकारची शंभरी !

By admin | Updated: February 7, 2015 14:09 IST

वैयक्तिक आयुष्याची शंभरी असो, की संस्थेच्या वाटचालीची शताब्दीपूर्ती! प्रत्येकाच्या आयुष्यात शंभरीला विशेष महत्त्व. आजकाल सरकारही आपल्या १०० दिवसांच्या कारकिर्दीचा गाजावाजा करू लागले आहे.

वैयक्तिक आयुष्याची शंभरी असो, की संस्थेच्या वाटचालीची शताब्दीपूर्ती! प्रत्येकाच्या आयुष्यात शंभरीला विशेष महत्त्व. आजकाल सरकारही आपल्या १०० दिवसांच्या कारकिर्दीचा गाजावाजा करू लागले आहे. राज्यातील महायुती सरकार आज शंभर दिवसांची वाटचाल पूर्ण करीत आहे. त्यानिमित्त मंत्र्यांच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा. घेतलेले निर्णय, खर्च केलेला निधी आणि वाद यावरून मंत्र्यांना गुणदान केले आहे.चंद्रकांत पाटीलसहकार, पणन व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)महत्त्वाचे निर्णय टोलमुक्त महाराष्ट्राकरिता सी.पी. जोशी समितीची नियुक्ती.सावकारी कायद्यात दुरुस्ती करून त्रुटी दूर केली व कारवाईचा मार्ग मोकळा केला.मार्केट समित्यांच्या गेली १० वर्षे रखडलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय.सहकारी संस्थांच्या निवडणुकीची ठप्प झालेली प्रक्रिया सुरू केली.भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे सहा महिने रखडलेले पगार दिले.फेब्रुवारीपर्यंत खर्च झालेली रक्कम व टक्केवारीविभाग तरतूद खर्च झाले टक्केवारीसहकार विभाग १७७७ ७७६ ४१%सार्वजनिक बांधकाम ११,४२५ ५१५० ४५%वाद : अडतीची रक्कम व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयावर माघार घ्यावी लागली.सुभाष देसाईउद्योगमहत्त्वाचे निर्णय उद्योगांकरिता लागणाऱ्या ७८ मंजुऱ्या २५वर आणल्या.१५ वर्षे उद्योगाकरिता जमीन घेऊन उद्योग सुरू न केलेल्यांकडून जमिनी काढून घेण्याची कारवाई सुरू केली.फेब्रुवारीपर्यंत खर्च झालेली रक्कम व टक्केवारीविभागतरतूद खर्च झाले टक्केवारीउद्योग १६,२१८ १०,९०९ ६७वाद : भाजपाचा विरोध असतानाही केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाखातर मंत्रिमंडळात समावेश.विनोद तावडेशालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमहत्त्वाचे निर्णय शाळा प्रवेशाकरिता बालकांचे वय निश्चितसर्व प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य.दप्तराचे ओझे कमी करण्याकरिता समिती.दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू.लेखकांच्या मानधनात वाढ.विवेकानंद युवा-युवती मित्र योजना.फेब्रुवारीपर्यंत खर्च झालेली रक्कम व टक्केवारीविभाग तरतूद खर्च झाले टक्केवारीशालेय शिक्षण ३६,९७६ २८,०२० ७५तंत्रशिक्षण वैद्यकीय ७१३७ ५१६६ ७२शिक्षण व पर्यटन १९८१ १५०४ ७५सांस्कृतिक ४४८ १३६ ३०प्रकाश मेहतागृहनिर्माण व कामगार56 गृहनिर्माण वसाहतींच्या पुनर्वसनाकरिता प्रिमियम स्वीकारणार.उपनगरातील जुन्या इमारतींच्या पुनर्वसनाकरिता अफझलपूरकर समितीची नियुक्ती.फेब्रुवारीपर्यंत खर्च झालेली रक्कम व टक्केवारीविभागतरतूद खर्च झाले टक्केवारीगृहनिर्माण १४८९ ३९६ २६वाद : घरांऐवजी प्रिमियम स्वीकारण्याची बिल्डरधार्जिणी घोषणाविभागतरतूद खर्च झाले टक्केवारीबांधकाम ११.४२५५१५०४५वाद : अगोदर विरोधी पक्षनेते म्हणून ज्या सरकारवर टीका केली त्याच सरकारमध्ये मंत्रिपदावर!रामदास कदमपर्यावरण महापालिका, नगरपालिका यांनी सांडपाणी व घनकचरा विल्हेवाटीकरिता २५% निधी राखून न ठेवल्यास आयुक्त, मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करणारमोठ्या कारखान्यांना जलप्रदूषण रोखण्याकरिता प्रक्रिया केंद्र उभारण्यास दोन महिन्यांची मुदत अन्यथा कारवाई.मिठीनदीवरील अनधिकृत बांधकामे काढून प्रदूषण पूर्ण थांबवणार.फेब्रुवारीपर्यंत खर्च झालेली रक्कम व टक्केवारीविभाग तरतूद खर्च झाले टक्केवारीपर्यावरण २२ ७ ३५वाद : थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपगिरीश महाजनजलसंपदा मंत्रीकार्यकारी अभियंत्यांच्या बदलीचे अधिकार प्रधान सचिवांना दिले. तर अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार क्षेत्रीय स्तरावरील विभागप्रमुखांना दिले.आॅक्टोबर २०१४ साली ८२ रिक्त पदे होती, त्यापैकी ७१ पदे पदोन्नतीने भरली. विदर्भातील १३ पदे भरली गेली. राज्यात विविध संवर्गातील १८३५ पदे रिक्त होती, त्यापैकी ७४४ पदे भरली.प्रलंबित २२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली गेली; तर १२ प्रकल्पांची एसीबीमार्फत चौकशीचे आदेश. फेब्रुवारीपर्यंत खर्च झालेली रक्कम व टक्केवारीविभागतरतूद खर्च झाले टक्केवारीजलसंपदा १३१९०.२४१६९५८.७५०५२.९६वाद : १२८ प्रकल्प रद्द करताना मोठी लाच देऊ केल्याचा गौप्यस्फोट.सुधीर मुनगंटीवारवित्त व नियोजन, वनमंत्रीमार्च महिन्यात कोणत्याही विभागाला त्यांच्या एकूण बजेटच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त निधी खर्च करता येणार नाही.राज्यातल्या वर्ग १ ते ४च्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० पट गृहकर्ज घेता येत होते, त्याची मर्यादा २०० पट करण्यात आली.वित्त व विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा. केळकर समितीचा अहवाल सभागृहात मांडला.फेब्रुवारीपर्यंत खर्च झालेली रक्कम व टक्केवारीविभाग तरतूद खर्च झाले टक्केवारीवित्त : ४९८२५.३५१११९१८.२०५२३.९१नियोजन :२१३४८.६५३४१९५.०७११९.६५महसूल आणि वन विभागाचे बजेट एकत्रित असल्याने ते येथे देता आले नाही.वाद : तिरुपती वारी गाजली. चंद्रपुरात दारूबंदीच्या निर्णयानंतर दारूचे परवाने स्थलांतरावरून वाद.गिरीश बापटअन्न व पुरवठा, अन्न व औषधी प्रशासनदोन महिन्यांचे निर्णय अंगठ्याचा ठसा दाखविल्याशिवाय रेशन दुकानात धान्य मिळणार नाही अशी बायोमेट्रिक पद्धती सुरू करण्याचा निर्णय.शासकीय गोदाम ते थेट लाभार्थीमध्ये धान्यपुरवठा करताना संगणकीय पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय.फूड सेफ्टी कायद्यानुसार अन्न शिक्षित करण्याची मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.फेब्रुवारीपर्यंत खर्च झालेली रक्कम व टक्केवारीविभाग तरतूद खर्च झाले टक्केवारीपर्यावरण २२ ७ ३५दिवाकर रावतेपरिवहनगाडी विकताना विक्रेत्यांनी हेल्मेट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी व नसेल तर आपण हेल्मेट वापरू असे शपथपत्र लिहून घ्यावे. कोकणासाठीस्पेशल गाड्या सोडण्यासाठी प्रयत्न.फेब्रुवारीपर्यंत मंत्र्यांकडील खात्याच्या एकूण तरतुदीपैकी खर्च झालेली रक्कम व त्याची टक्केवारीपरिवहन विभागाचा खर्च गृह विभागांतर्गत येतो. तो वेगळा काढला जात नाही.वाद : आरटीओ कार्यालयातून दलालांना हद्दपार करण्याचा निर्णय आयुक्तांनी न विचारता घेतल्यामुळे आयुक्तांशी वाद. पंकजा मुंडे ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालकल्याणमहत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविणार.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्राची सक्ती मागे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण योजनेंतर्गत येत्या दोन वर्षांत ४० हजार युवक, युवतींना कौशल्य प्रशिक्षण देणार.केवळ कागदोपत्री मंजूर असलेली जलसंधारणाची दीडशे कोटींची कामे थांबविली. कामांचा आढावा घेऊन मगच निर्णय घेणार.जानेवारीपर्यंत झालेला खर्च विभाग तरतूद खर्च झाले टक्केवारीग्रामविकास १४६२६६४४१ ४४.००वाद : भगवानगडावर धनंजय मुंडे यांच्या २गाडीवर समर्थकांची दगडफेकचंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्रीराज्याचे सौरऊर्जा धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला. आठ-दहा हजार वीज कनेक्शनच्या मागे फीडर मॅनेजर सिस्टिम आणणार. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर वीज कंपन्यांमध्ये बेरोजगार अभियंत्यांना वर्षातून चार कंत्राटे देणार.राज्याला स्थानिक खाणींमधूनच कोळसा मिळावा यासाठी पाठपुरावा.विभागतरतूद खर्च झाले टक्केवारीऊर्जा १६२१८ १०९०९ ६७.९५वाद : मंत्रिमंडळात पहिल्यांदा समावेश झाल्याने अगदी तोलूनमापून बोलणे. त्यामुळे सध्यातरी निर्विवाद!राजकुमार बडोले सामाजिक न्यायपुणे व नागपूर येथे अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी सिव्हिल सर्व्हिसेस अ‍ॅकॅडमी उभारणार.सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक तालुुक्यात सामाजिक न्याय नियंत्रण समिती.अंध/अपंगांसाठी ग्रामपंचायतींपासून ३ टक्के निधी वापरावा यासाठीची प्रभावी यंत्रणा उभारणार.विभागतरतूद खर्च झाले टक्केवारीसामाजिक न्याय १०८२३ ५३७० ४९.६१वाद : मंत्रिमंडळात पहिल्यांदाच समावेश झाला असल्याने अजून तसे ते ‘अबोल’च असतात!बबनराव लोणीकरपाणीपुरवठा व स्वच्छताप्रत्येक गावात एक स्वच्छता दूत नेमण्याचा निर्णय.ग्रामीण पाणीपुरवठा, जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंते व उपअभियंत्यांना महिन्याकाठी ४० हजार रुपये वाहनभत्ता देण्याचा निर्णय. स्वच्छतागृह उभारण्यासाठी ४ हजार रुपयांऐवजी आता १२ हजार रु. अनुदान.विभाग तरतूद खर्च झाले टक्केवारीपाणीपुरवठा, स्वच्छता २३४२ ८१० ३४.५८ वाद : मंत्रिमंडळात पहिल्यांदाच समावेश झाल्याने तसे मितभाषी. मात्र मतदारसंघात जोरदार ‘बॅटिंग’एकनाथ खडसेमहसूल, मदत व पुनर्वसन, कृषी व पशुसंवर्धन, अल्पसंख्याक विकास, औकाफ, राज्य उत्पादन शुल्कमालमत्ता खरेदी-विक्री करारनाम्यांची नोंदणी करण्यासाठी ई-रजिस्ट्रेशन प्रणाली. शासनाच्या आॅनलाइन ग्रास प्रणालीद्वारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फीचा भरणा आॅनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. तलाठी व मंडळ अधिकारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांना १२७५ रु. (दैनिक भत्त्यासह) प्रतिमाह कायम प्रवास भत्ता. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत. विभागतरतूद खर्च झाले टक्केवारीमहसूल व वन ११६६०.३१३६४११.१६७५४.९८२कृषी व पशू सं.६५८५.५८१४१७४.५३५६३.३८९अल्पसंख्याक३५२.८०२१०६.५६०३०.२०३वाद : शेतकऱ्यांकडे वीज बिलासाठी पैसे नाहीत, पण मोबाइलचे बिल भरण्यास आहेत, या विधानाने गदारोळ.डॉ. दीपक सावंत शिव आरोग्य सेवेमार्फत टेलि मेडिसिन सेवा. दुर्गम भागातील लोकांना उपचार मिळावेत म्हणून.गर्भार महिलांच्या आरोग्याचे वेळापत्रक सांभाळण्यासाठी मदर चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीमची सुरुवात.विभाग तरतूद खर्च झाले टक्केवारीसार्वजनिक आरोग्य ८७२६.१९९४८२३.९२७५५.२८०वाद : मुख्यमंत्र्यांच्या परस्पर शिव आरोग्य योजनेचा शुभारंभ