शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा पुलाखाली नौकानयनावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 23:47 IST

पश्चिम रेल्वेवरील वैतरणा नदीवरील पूल क्र.९२ व ९३ च्या कार्यक्षेत्राच्या पोहोच मार्गामध्ये शनिवारपासून ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रेती उत्खनन व नौकानयनावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बंदी घातली आहे.

वसई/नालासोपारा : पश्चिम रेल्वेवरील वैतरणा नदीवरील पूल क्र.९२ व ९३ च्या कार्यक्षेत्राच्या पोहोच मार्गामध्ये शनिवारपासून ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रेती उत्खनन व नौकानयनावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बंदी घातली आहे. याचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश त्यांनी बुधवारी दिले आहेत.वैतरणा नदीवरील पुलाबाबत रेल्वेचे मुख्य अभियंता यांनी या रेल्वेपुलाबाबत संभाव्य धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केल्याने ही बंदी घातली आहे.रस्ते, गल्ल्या आणि मार्ग, पूल, खंदक, धरणे आणि त्यांच्यावरील किंवा त्यांच्या बाजूची कुंपणे आणि पूर्ण भरतीच्या पाण्याच्या खुणेच्या खालील समुद्राचा, बंदराचा व खाड्यांचा आणि नद्या, ओहोळ, नाले, सरोवर व तळी आणि सर्व कालवे व पाण्याचे पाट आणि साचलेले सर्व पाणी व वाहते पाणी इत्यादीवर राज्य सरकारचा मालकी हक्क आहे. या कायदेशीर बाबीनुसार ही बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान, पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी वैतरणा नदीवरील रेल्वे पूल व इतर पुलाच्या ६०० मीटर कार्यक्षेत्रात पोलिसांनी २४ तास गस्त ठेवली आहे. तसेच, पुलाच्या दोन्ही बाजूस ६०० मीटर (२ हजार फूट) च्या क्षेत्रात २५ नोव्हेंबर पर्यंत रेती उत्खननास बंदी घालण्यात आली आहे.वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस ६०० मीटर अंतरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे नौकानयन मार्गाचा वापर करण्यास मनाई आदेश लागू केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार