शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट श्वानांसह प्राणीमित्राचा आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नगरपालिका व ग्रामपंचायतच्यावतीने घेण्यात येणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर कमी करण्याची तरतूद असतानाही संबंधित ...

ठळक मुद्देपिंजऱ्यात कोंडून घेत केले अनोखे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपालिका व ग्रामपंचायतच्यावतीने घेण्यात येणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर कमी करण्याची तरतूद असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याच्या मागणीकरिता पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे आशिष गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्वानांसह स्वत: ला पिंजºयात कोंडून घेत आत्मक्लेष आंदोलन केले.जिल्ह्यात बेवारस श्वानांच्या जन्मदराचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात प्रशासनाला ३० वेळा पत्रव्यवहारही करण्यात आला पण; कारवाई केली नसल्याने श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षभºयाच्या कालावधीत ३० हजार नागरिकांना श्वानांनी चावा घेतला असून त्यात अनेकांना जीवही गमवावा लागला. तसेच नागरिकांना कोरड्या खोकल्याचा त्रासही मोठ्याप्रमाणात जाणवायला लागला आहे.पालिकेकडून अनधिकृतपणे श्वानांना मारण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे श्वानांचा जन्मदन कमी करण्याकरिता उपाययोजना करावी. जोपर्यंत श्वानांचे जन्मदर नियंत्रित अभियानाचा लेखी आदेश पारीत होत नाही तोपर्यंत आत्मक्लेश आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशाराही आशिष गोस्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :dogकुत्रा