शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या भडक्यात महिला गंभीर

By admin | Updated: May 14, 2017 00:41 IST

घरगुती वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस गळित होत त्यातून उडालेल्या भडक्याने महिला गंभीर जखमी झाली.

वडनेर येथील घटना : महिलेवर उपचार सुरू; पोलिसांकडून घटनेची नोंद लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : घरगुती वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस गळित होत त्यातून उडालेल्या भडक्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री वडनेर येथे घडली. चंदा कृष्णा मेघरे (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. पोलीस सुत्रानुसार, येथील कृष्णा मेघरे यांनी गावातील एका एजन्सीतून नवीन गॅस सिलिंडर आणले. दरम्यान, रात्री कृष्णा यांच्या पत्नी चंदा यांनी सिलिंडर लावले. यात काही क्षणातच सिलिंडरने पेट घेतला. यावेळी उडालेल्या भडक्यात चंदा गंभीररित्या भाजल्या गेल्या. याची माहिती परिसरात पसरली असता शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर ताबा मिळविला. गॅस एजन्सीचे वितरक अजय ढोक व वडनेर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. यात जखमी झालेल्या चंदा यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. या घटनेची पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे. या घटनेत भाजल्या गेलेल्या महिलेला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.