शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री म्हणजे केवळ जननी नव्हे तर मातृत्त्व होय

By admin | Updated: September 25, 2015 02:47 IST

स्त्री म्हणजे केवळ जननी नव्हे तर ते मातृत्व होय. मातृत्व हे स्त्री आणि पुरूष या दोघांना समप्रमाणात लागू आहे. मातेची व्याख्याच अशी आहे की जिच्या ...

सुगन बरंठ : स्त्रियांच्या योगदानावर चर्चासेवाग्राम : स्त्री म्हणजे केवळ जननी नव्हे तर ते मातृत्व होय. मातृत्व हे स्त्री आणि पुरूष या दोघांना समप्रमाणात लागू आहे. मातेची व्याख्याच अशी आहे की जिच्या एका ‘थप्पडी’ने संस्कृती जन्माला येतात आणि जिच्या दुधाने मानवाता पोषित होते. मानवता म्हणजे केवळ मनुष्य जातीच नव्हे, तर सृष्टीशी प्रेम होय. ही भावना शिक्षकांच्याअंगी असते. हाच नई तालिमचा गाभा आहे. शिकविणारी स्त्री असो की पुरूष त्यांच्यात मातृत्व असणे गरजेचे आहे, असे विचार डॉ. सुगन बरंठ यांनी व्यक्त केले.नई तालीम समिती द्वारा गुरूवारपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिला या विषयावर राट्रीय परिसंवादाचे आयोजन येथील शांती भवन येथे करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून नई तालिम समितीचे अध्यक्ष डॉ. बरंठ बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून सरोज देशमुख, डॉ. शिवचरणसिंह ठाकूर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यानंतर सभा घेतली. यात वर्धा डाएटच्या सीमा पुसदकर, उर्मिला हाडेकर, सुषमा शर्मा, सविता शेट्ये, डॉ. एच.के. स्वामी आदींनी उपक्रम व विविध प्रतिकृतीच्या माध्यमातून विचार व्यक्त केले. प्रास्ताविक व संचालन प्रभाकर पुसदकर यांनी केले. परिसंवादात महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ४० शिक्षिका व शिक्षक तसेच छत्तीसगड राज्यातील प्रतिनिधी सहभागी आहेत.(वार्ताहर)