शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांचा ठाणेदारांनी घेतला ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी दक्षता म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. परंतु, याच आवाहनाकडे ५४ व्यक्ती पाठ दाखवित असल्याचे त्यांना ताब्यात घेत त्यांना समज देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे५४ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई : मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर, यवतमाळ व अमरावती या वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. पण वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी दक्षता म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. परंतु, याच आवाहनाकडे ५४ व्यक्ती पाठ दाखवित असल्याचे त्यांना ताब्यात घेत त्यांना समज देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.शहर पोलिसांची चमू गस्तीवर असताना शहरातील विविध भागात काही व्यक्ती मॉर्निंग वॉकचे कारण पुढे करून घराबाहेर पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी राम किसन कनोजे, संदीप देवराव कदम, कपील राजकुमार यादव, राजेंद्र मनोहर गुरू, राजेद्र शंभुलाल गुप्ता, गणपत सुनील ठोबरे, शरद आनंद भांडेकर, प्रमोद जगन्नाथ रागीट, राजू बापुराव वंजारी, गौतम उमेश उके, रत्नाकर मुरलीधर ढोणे, विवेक गणपत पाटील, रोहन ज्ञानेश्वर पाटनकर, राहूल सुभाषसिंग सुर्यवंशी, गौतम हातागडे, कुणाल कुथे, कृष्णा डोळे, आकाश महाकाळकर, अशोक कुपचंदानी, गजानन वटकर, अशोक काळबांडे, पराग खंगार, ललील धोंगडे, संतोष पटनारे, महेश लाडेकर, गणेश हिंगे, सलीम चांद शेख, गजानन मोरनकर, अजिंक्य देव, सुरज शर्मा, नीतेश फुलझेले, आकाश पारधी, प्रविण यादव, पवन जोशी, गिरीष केळापुरे, विलास मानकर, प्रविण वाघमारे, किशोर सातपुते, अनिल क्षीरसागर, अनिल वैद्य, गोपीचंद अंदानी, शरद कोंडुलकर, राधेश्याम शेंडे, प्रविण बोरकर, ज्ञानेश्वर भिसे, राजू ठाकरे, आकाश दिलवान, गोपीचंद खुबदानी, धर्मपाल हिवरकर, रमेश बावणे, पवन महाबुधे, सौरभ धोंगडे, स्वप्नील चौधरी, दीपक साहू यांना ताब्यात घेत त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. तेथे या व्यक्तींना समुपदेशन करून त्यांच्याकडून २४ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.कोरोनापासून स्वत:ला वाचविण्यासह तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षीत रहावा यासाठी प्रत्येक नागरिकाने लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबावे. अतिशय आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे. विनाकारण घराबाहेर पडणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.- योगेश पारधी, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, वर्धा.

टॅग्स :Socialसामाजिक