कामाला चाललो आम्ही...

By Admin | Updated: August 22, 2015 02:20 IST2015-08-22T02:20:21+5:302015-08-22T02:20:21+5:30

पावसाने उसंत दिल्याने शेतीकामांना वेग आला आहे.

We go to work | कामाला चाललो आम्ही...

कामाला चाललो आम्ही...

कामाला चाललो आम्ही... पावसाने उसंत दिल्याने शेतीकामांना वेग आला आहे. पवनार शिवारात मजूर महिलांची शेतात जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. लहान पुलाला पडलेल्या खड्ड्यांतून त्यांना मार्ग काढावा लागत आहे.

 

Web Title: We go to work