प्रतीक्षा विकासाची... उमरी (मेघे) ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या त्रिमूर्ती नगरातील भवानी माता मंदिर परिसरात रस्ते नाल्यांची वाणवा असून पावसाळ्याच्या दिवसात येथील रहिवाश्यांना चिखल तुडवित घर गाठावे लागते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}