शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातच होणार जात प्रमाणपत्राची पडताळणी

By admin | Updated: November 19, 2016 01:01 IST

जात प्रमाणपत्राची पडताळणी ही विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १

सामाजिक न्याय भवनात कार्यालय वर्धा : जात प्रमाणपत्राची पडताळणी ही विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १ नागपूर येथून केली जात होती. ११ नोव्हेंबर २०१६ च्या शासन आदेशानुसार आता जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सोमवार (दि.२१ नोव्हेंबर)पासून जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सामाजिक न्याय भवन येथे सुरू होत आहे.जिल्ह्यातील शैक्षणिक, सेवाविषयक व निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी नागरिकांनी सोमवारपासून जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात अर्ज सादर करावे. तसेच यापूर्वी नागपूर विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केल्यास अर्जात काही आक्षेप असल्यास अर्जदारांनी नव्याने सुरू झालेल्या जिल्हास्तरीय कार्यालयात आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी किंवा पुढील कार्यवाही संदर्भात संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. मात्र निवडणूक विषयक अर्जदाराचे अर्ज नागपूर येथील कार्यालयात २१ नोव्हेंबर पर्यंत स्वीकारण्यात येतील, असे समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी)