शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘उर्ध्व’ वर्धाच्या जलसाठ्याने ‘निम्न’तून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर मोर्शी येथे असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सात गेट उघडून २ हजार १३८ घ. मी. प्र. से. पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा नदीवरील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचीही पाणीपातळी चांगली वाढली. परिणामी या प्रकल्पाचे ३१ गेट उघडण्यात आले असून, त्यातून ३ हजार ३५.२४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीसह लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहायला लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा :  काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने चार-पाच दिवसांपूर्वी जोरदार पुनरागमन केल्याने जिल्ह्यातील सर्वच जलाशयांची पाणीपातळी वाढली आहे. परिणामी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर मोर्शी येथे असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सात गेट उघडून २ हजार १३८ घ. मी. प्र. से. पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा नदीवरील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचीही पाणीपातळी चांगली वाढली. परिणामी या प्रकल्पाचे ३१ गेट उघडण्यात आले असून, त्यातून ३ हजार ३५.२४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीसह लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहायला लागले आहे. आर्वी तालुक्यातील बहुतांश पुलावरून पाणी असल्याने वाहतूकही प्रभावित झाली. या पुराचा सर्वाधिक फटका आर्वी तालुक्यातील गावांना बसला असून, घरांची पडझड झाली तर दोघांना जीवही गमवावा लागला. दोन्ही प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ६ हजार ४४९.९३ मि.मी.तर सरासरी ८०६.२४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर