शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात दोघे गंभीर जखमी

By admin | Updated: April 7, 2016 02:09 IST

वर्धा आणि वायगाव येथे झालेल्या अपघाताच्या दोन घटनांमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. दोन्ही अपघात बुधवारी झाले.

वायगाव व वर्धा येथील घटना : वाहन चालकांवर गुन्हा दाखल
वर्धा : वर्धा आणि वायगाव येथे झालेल्या अपघाताच्या दोन घटनांमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. दोन्ही अपघात बुधवारी झाले. याबाबतच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला.
वायगाव मार्गावरील राधास्वामी सत्संगजवळ भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. देवीदास सोनवणे (४८) रा. सेलूकाटे, असे जखमीचे नाव आहे. सोनवणे हा दुचाकी एम.एच. ३२ टी. ६२८९ ने वायगाव येथून सेलूकाटेकडे जात असताना हा अपघात झाला. चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची माहिती आहे. जखमीला वर्धा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शहरातील उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास झाला. धर्मेंद्र कोलते (२७) रा. हिमालय विश्व वर्धा असे जखमीचे नाव आहे. जखमीला त्वरित सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
याबाबत शिवनाथ पंडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी ट्रक एमएच ३२ क्यू ४७६४ च्या चालकावर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर व देवळी पोलीस करीत आहे.