शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बसला धडक देऊन ट्रक उलटला

By admin | Updated: May 23, 2015 02:19 IST

वर्धा-नागपूर मार्गावरील खडकीनजीक भरधाव ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला धडक दिली.

सिंदी (रेल्वे) : वर्धा-नागपूर मार्गावरील खडकीनजीक भरधाव ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला धडक दिली. या धडकेत रस्त्याच्याकडेला जाऊन ट्रक उलटला. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही. केवळ बसचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक एमएच ४३ वाय-४८८० हा रायपूर येथून मुंबईला तांदळाचे पोते घेऊन निघाला होता. सदर ट्रक खडकीनजीक आला असता त्याने समोरून येणाऱ्या सोलापूर-नागपूर या रातराणी बस एमएच ४० वाय-५७७४ ला धडक दिली. धडक बसताच ट्रक रस्त्याच्या कडेला जात उलटला. तर बस रस्त्याच्या बाजूला थांबली. यात ट्रकचा वाहक किरकोळ जखमी झाला. यात बसमधील एकही प्रवासी जखमी झाला नाही. या घटनेची तक्रार बस चालक दिनेश चांदेकर (३३) यांनी सिंदी (रेल्वे) पोलिसात केली. तक्रारीवरून ट्रक चालकाविरूद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)