शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कलाकृती साहित्याचे प्रशिक्षण द्यावे

By admin | Updated: August 1, 2014 00:25 IST

बांबू वर्क, खादी बॅग, वस्तर कलाकृती, लाकडापासून तयार होणाऱ्या कलाकृती अशा अनेक साहित्यांचे प्रशिक्षण नागरिकांना द्यावे, असे आवाहन करीत महात्मा गांधी ग्रामीण ओद्योगिकीकरण संस्थानचे

प्रफूल्ल काळे : लॉयनेस क्लबचा उपक्रमवर्धा : बांबू वर्क, खादी बॅग, वस्तर कलाकृती, लाकडापासून तयार होणाऱ्या कलाकृती अशा अनेक साहित्यांचे प्रशिक्षण नागरिकांना द्यावे, असे आवाहन करीत महात्मा गांधी ग्रामीण ओद्योगिकीकरण संस्थानचे संचालक प्रफुल्ल काळे यांनी एमगीरीमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची माहिती दिली़ महात्मा गांधी यांच्या पावन भूमीत महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था ७० वर्षांपासून कार्यरत आहे. शहरातील मुख्य मार्गावर चालणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन एमगीरीचे संचालक प्रफुल्ल काळे यांच्या हस्ते करण्यात आले़ एमगीरीमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंचे लोकसभेमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंची माहिती दिली़ शिवाय अमेरीकन डायमंड ज्वेलरी, अ‍ॅन्टीक ज्वेलरी, राखी आदी वस्तुंची प्रदर्शनी लावण्यात आली. यावेळी लॉयन्सचे अध्यक्ष प्रशांत पांडे यांच्या हस्ते प्रफुल्ल काळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला़ लॉयनेसच्या अध्यक्ष सोनाली श्रावणे व सचिव रितुराज चुडिवाले यांनीही काळे यांचा सत्कार केला़ या उपक्रमाचे संचालन अभिषेक बेद व आस्था बेद यांनी केले. कार्यक्रमाला लॉयन्सचे अभिजीत श्रावणे, नितीन रोकडे, वरुण फत्तेपुरीया, नौशाद बक्श, पेरश शर्मा, योगीता मानकर, स्मीता बढिये, सपना बेद, डॉ. गोडे, डॉ. बनाईत, बाळासाहेब इंगोले, प्रदीप दाते आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)