शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी विद्यापीठात उच्च शिक्षणातील संधींबाबत चर्चा

By admin | Updated: June 4, 2014 23:57 IST

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी या विषयावर वर्धेतील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत बैठक घेण्यात आली.

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी या विषयावर वर्धेतील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. गिरीश्‍वर मिश्र होते. यावेळी ते म्हणाले. विद्यार्थ्यांना रोजगारप्राधान अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांशी सहकार्य स्थापन करुन विद्यापीठाने अनेक योजना हाती घेतल्या आहे. विद्यापीठ हे भाषा आणि संस्कृतीचे आंदोलन असून ते समाजामध्ये नेण्यासाठी वर्धेतील महाविद्यालयांची मदत घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या बैठकीला बी. डी. इंजिनियरींग काँलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. गायकवाड, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे एस. जी. धवड, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाचे डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. प्रतिभा ताकसांडे, राष्ट्रसंत माध्यमिक महाविद्यालयाचे पी. बी. गुल्हाने, जयश्री पतकी, डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद सवई, अनुप कुमार, लोक महाविद्यालयाच्या डॉ. पुष्पा तायडे, जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायंसचे डॉ. ओम महोदय, डॉ.आर. जी. भोयर इंस्टिट्युट ऑफ फार्मसीचे एस. डी. बुटे, यशवंत महाविद्यालयाचे डॉ.विलास देशमुख, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. कैलास बिसांद्रे आदी प्राचार्य प्रामुख्याने उपस्थित होते.प्रा. मिश्र यांनी विद्यापीठाच्या विविध योजनांची माहिती दिली. ‘सक्षम’ नामक स्पेल चेकर, वर्धा हिंदी शब्दकोष, समाज विज्ञान विश्‍वकोष, हिंदी समय डॉटकॉम तसेच बहुवचन, पुस्तकवार्ता आणि हिंदी या महत्वाच्या नियतकालिकांविषयी त्यांनी उपस्थित प्राचार्यांना अवगत केले.  सध्याचे युग तंत्रज्ञानावर निर्भर असल्याने या विषयींचे अभ्यासक्रम आखण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कुलसचिव प्रा. देवराज यांनी प्रास्ताविक केले. सर्व प्राचार्यांनी आपले मत व्यक्त केले. डॉ. अमित विश्‍वास आणि नौशाद यांनी अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. संचालन विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रा. अनिल कुमार राय यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी बी.एस.मिरगे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)