शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव येथे नगराध्यक्ष पदाकरिता राजकीय हालचाली

By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST

विद्यमान नगराध्यक्ष काँग्रेसचे भगवानसिंग ठाकूर यांची कारकीर्द जूनच्या अखेरीस संपणार आाहे. नागरिकांच्या इतर मागास (ओ.बी.सी.) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी सत्तारूढ

पुलगाव : विद्यमान नगराध्यक्ष काँग्रेसचे भगवानसिंग ठाकूर यांची कारकीर्द जूनच्या अखेरीस संपणार आाहे. नागरिकांच्या इतर मागास (ओ.बी.सी.) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी सत्तारूढ काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षाच्याही हालचालींना वेग आला आहे. १९ सदस्यीय नगरपरिषदेत सत्तारूढ गटात ‘एक अनार सौ बिमार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.१९ सदस्यीय नगरपरिषदेत सध्या काँग्रेस १0, भाजपा पाच, सेना एक व अपक्ष तीन असे पक्षबळ आहे. विद्यमान नगराध्यक्ष भगवानसिंग ठाकूर यांची कारकीर्द जून महिन्यात संपणार असून बहुधा २३ जून रोजी नवीन नगराध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगरसेवकामध्ये काँग्रेसकडे १0 नगरसेवक असले तरी इतर पक्षातील उमेदवारही नगराध्यक्ष बणण्याच्या शर्यतीत आहे. काँग्रेसकडे तीन उमेदवार इच्छुक आहेत. ज्याच्यावर नेत्याचा वरदहस्त राहील तोच उमेदवार राहणार हे ही निश्‍चितच आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सत्तापरिवर्तनाचे पडसादही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.नगराध्यक्षपदाच्या आरक्षित जागेसाठी सत्ताधारी गटासह भाजपा सेना व अपक्ष या सर्वच राजकीय वतरुळात एकापेक्षा जास्त उमेदवार असून अध्यक्षपदाचा ताज कुणाच्या शिरावर चढविल्या जाते हे मात्र त्या उमेदवाराच्या राजकीय प्रतिष्ठेवर तसेच ‘अर्थपूर्ण’ संदर्भावर अवलंबून असल्याची चर्चा आहे. यात भाजपा सेनेची महायुती कोणती खेळी खेळते व सत्तेची चाबी असणारी अपक्ष मंडळी कुणासोबत जाते यावर सुद्धा नगराध्यक्षपदाची भीस्त आहे. सत्तारूढ गटाच्या काही मंडळींनी भाजपा नेत्यांकडे हात मिळविण्यासाठी धाव घेतल्याची राजकीय वतरुळात चर्चा जोर धरत   आहे.(तालुका प्रतिनिधी)