शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
3
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
4
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
5
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
6
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
7
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
8
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
9
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
10
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
11
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
12
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
13
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
14
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
15
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
16
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
17
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
18
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
19
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
20
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट बंधाऱ्याच्या खोलीकरणास प्रारंभ

By admin | Updated: May 23, 2016 02:12 IST

मदनी (आमगाव) येथे वाघाडी नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा उथळ असल्याने मागील खरीप हंगामात बारा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिके सडली होती.

वृत्ताची दखल : कृषी विभागाला आली जागआकोली : मदनी (आमगाव) येथे वाघाडी नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा उथळ असल्याने मागील खरीप हंगामात बारा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिके सडली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत बंधारा खोलीकरणास प्रारंभ झाला.मदनी गावाजवळून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर हा बंधारा बांधला आहे. खालच्या बाजूला म्हणजे अगदी बंधाऱ्यापर्यंत मदन उन्नई धरणाच्या पाण्याची थोप असते. वरच्या बाजूला मदना धरण आणि आंजी (बोरखेडी) तलाव आहे. वाघाडी नदीने पावसाळ्यात वरील दोन्ही धरणाचे अतिरिक्त पाणी येते आणि पूढे मदन धरणाची थोप यामुळे बंधाऱ्यात पाणी तंबते. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून शेतपिकांची नासाडी होते. गतवर्षी बारा शेतकऱ्यांना याचा फटका बसला. उथळ बंधाऱ्यामुळे शेताचे बांध फुटून शेती जलमय झाली होती. यामुळे मागील हंगामात शेतकरी गारद झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे खोलीकरण करावे, अशी मागणी केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दीड मीटर खोल व ३०० मीटर लांबीच्या खोलीकरणास प्रारंभ करण्यात आला. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होणार असल्याने बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)