शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सहा जिल्हे डिझेलमुक्त करणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 18:04 IST

सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही.

वर्धा : सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही. ऊस उत्पादक शेतक-यांना चांगला फायदा व्हावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करून इथेनॉलवर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते वर्धा येथील जाहीर सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर खा. रामदास तडस, खा. विकास महात्मे, वर्धेचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, विजय मुडे, सुरेश वाघमारे, आ. पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक रविकांत बालपांडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, समीर देशमुख, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. गडकरी पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्येला दोन महत्वाची कारणे असून त्यात महत्वाचा म्हणजे सिंचनाचा अभाव हा आहे. कमीत कमी ५० टक्केच्यावर सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. मेट्रो ट्रेनचे डबे तयार करण्यासाठीचा नवा कारखाना सिंदी रेल्वे येथे होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी