मेंढपाळांचे घोडे... उन्हाळ्यात शेतात मेंढ्या बसविल्या जातात. याकरिता मेंढपाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. या मेंढपाळासोबत घोड्यांचा ताफा असतो. सामानांची ने-आण करण्याकरिता या घोड्यांचा उपयोग केला जातो. सध्या शेतशिवारात हे घोडे नजरेस पडतात.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}