शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ मुख्याध्यापिका रजेवर

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील मुख्याध्यापिका शाळेतील पोषण आहाराचे साहित्य चोरून नेत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी तिला काही साहित्यासह ...

बयान रखडले : पोषण आहाराची चोरी प्रकरण
समुद्रपूर : तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील मुख्याध्यापिका शाळेतील पोषण आहाराचे साहित्य चोरून नेत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी तिला काही साहित्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर हजर केले होते. या प्रकरणी शनिवारी सदर मुख्याध्यापिकेचे बयान नोंदविण्यात येणार होते; पण ती शिक्षिका रजेचर गेल्याने बयान नोंदविता आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला वरघणे यांना पोषण आहारातील चना व तेल घरी नेत असताना शिक्षण समिती व गावकरी यांनी रंगेहाथ पकडल्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी नासीर अहेमद व त्यांची चमू चौकशी करण्याकरिता शाळेत गेले होते. यावेळी सदरहू मुख्याध्यापिका रजेचा अर्ज टाकून सुटीवर गेली. त्यामुळे तिचे बयान नोंदविता आले नाही. त्यामुळे चौकशी अधिकारी परत आले. अधिक माहिती घेतली असता पोषण आहारात शासनाने तीन महिन्यापासून चना देणे बंद केले. आता चवळी देणे सुरू केले आहे. हा चना गेल्या तीन महिन्यापूर्वीचा विद्यार्थ्यांना न देता वाचवून नेण्याचा प्रकार असावा असा कयास आहे. या प्रकरणात अधिकारी मुख्यध्यापिकेला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा गावात आहे.(तालुका प्रतिनिधी)

स्टॉक रजिस्टर प्रमाणे रेकॉर्ड बरोबर आहे. मुख्याध्यापिका आज सुटीवर असल्याने त्यांचे बयाण घेण्यात आलेले नाही. सुटीवरून परत आल्यानंतर त्यांचे बयाण नोंदवून वरिष्ठांना अहवाल सादर करू.
-नासीर अहमद, गट शिक्षणाधिकारी, पं. स. समुद्रपूर.