शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या शेंगांना अंकुर; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2015 02:49 IST

शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपण्याची नावच घेत नसल्याची प्रचिती सध्या येत आहे.

उत्पन्नात येणार घट : कापूस व सोयाबीन पिकासाठी कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजनासेलू : शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपण्याची नावच घेत नसल्याची प्रचिती सध्या येत आहे. सोयाबीन, कपाशी पिकांवर अनेक रोग येत असतानाच आता तालुक्यात अनेक शेतांत सोयाबीनच्या शेंगांना अंकूर फुटले आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सरसावले आहे; पण सोयाबीनच्या शेंगांना अंकूर फुटल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुष्काळ, अतिवृष्टी व अन्य संकटांमुळे आधीच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यात खरीपातील पिकांवर नवनवीन संकटे येऊ लागली आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. सोयाबीनवर काही भागात ‘येलो मोझॅक’ हा रोग आला होता. यावर कृषी विभागाने उपाययोजना सूचविल्या. यातून वाचलेल्या पिकांना आता चुकीच्या वेळी आलेल्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस आल्याने शेंगांना अंकूर फुटत असल्याचे दिसून येत आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहिले वा पाऊस आल्यास सोयाबीनच्या उत्पन्नात अर्ध्यापेक्षा जास्त घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)