शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही विद्यार्थ्यांविना वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

नवीन कोविडबाधित सापडण्याची गती कमी झाली आहे. असे असले तरी राज्यात कोविड विषाणूच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने एकाचा बळी घेतल्याने काही मार्गदर्शक सूचना प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्राच घेतला जात आहे. कोरोनामुळे पहिली ते पाचवीच्या शाळा मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांसाठी बंदच आहेत.

ठळक मुद्देडेल्टा प्लस व्हेरिएंटने वाढविली चिंता : ऑनलाईन पद्धतीने देणार शिक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात  सोमवारी २८ जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. असे असले तरी कोविडच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या भीतीमुळे तसेच खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीच शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत. तर विविध शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रणालीचा वापर करून शिक्षणाचे धडे देणार आहेत.सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती कमी झाली आहे. असे असले तरी राज्यात कोविड विषाणूच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने एकाचा बळी घेतल्याने काही मार्गदर्शक सूचना प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्राच घेतला जात आहे. कोरोनामुळे पहिली ते पाचवीच्या शाळा मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांसाठी बंदच आहेत. तर सहावी ते आठवीच्या शाळा मागील वर्षी डिसेंबर-जानेवारीत सुरू झाल्या होत्या; पण नंतर नवीन कोविडबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शाळांही बंद करण्यात आल्या; पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. ऑनलाइन शिक्षणामुळे लिहिणे, वाचणे तसेच अभ्यासाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये कमी होऊ लागली आहे. तर डोंगराळ व जंगलव्याप्त भागात मोबाइल कव्हरेज राहत नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत आहेत. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा  सुरू करण्याचे  शालेय शिक्षण विभागाने सुतोवाच केले आहे. त्यासाठी विशेष दक्षता घेत प्रयत्नही होत आहेत; पण कोविडच्या नवीन व्हेरिएंटने सध्या सर्वांचीच चिंता वाढविली आहे.

शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सोमवार २८ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती शाळेत राहणार आहे. मात्र, विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्यवाही केली जाईल.-डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प. वर्धा.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या