समाजभवनाची दुरवस्था...

By Admin | Updated: May 28, 2016 02:06 IST2016-05-28T02:06:09+5:302016-05-28T02:06:09+5:30

पिपरी या गावाचे पुनर्वसन करताना नागरिकांकरिता येथे एक समाजभवन निर्माण करण्यात आले होते.

Sambhava Bhavana ... | समाजभवनाची दुरवस्था...

समाजभवनाची दुरवस्था...

समाजभवनाची दुरवस्था... पिपरी या गावाचे पुनर्वसन करताना नागरिकांकरिता येथे एक समाजभवन निर्माण करण्यात आले होते. आज त्या भवनाची दुरवस्था झाली असून खिडक्यांची तावदाने फुटली आहे. जमीन उखडली आहे. भिंतीला भेगा गेल्या आहेत. शिवाय परिसरात काटेरी झुडपे उगविली आहे.

Web Title: Sambhava Bhavana ...