शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अफरातफरीच्या तक्रारीबाबत उदासिनता

By admin | Updated: May 20, 2016 01:48 IST

येथील पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक सुयोग ठाकरे याने सन २०१४-१६ पर्यंत १६ लाख ६६ हजार रुपयांची अफरातफर केल्याचे चौकशीत उघड झाले.

गटविकास अधिकाऱ्याकडून सीईओंच्या आदेशाला बगल समुद्रपूर : येथील पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक सुयोग ठाकरे याने सन २०१४-१६ पर्यंत १६ लाख ६६ हजार रुपयांची अफरातफर केल्याचे चौकशीत उघड झाले. याची सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना होताच त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या; मात्र गटविकास अधिकाऱ्याकडून या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. यामुळे या घोळात त्यांचा सहभाग असल्याची चर्चा पं.पय.च्या आवारात आहे.या लिपिकाने केलेल्या घोळाची चौकशी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागामार्फत करण्यात आली. या चौकशीत झालेली अफरातफर सिद्ध झाल्यानंतर १० मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या. या आदेशाला गुरुवारी १० दिवस होत असताना या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात समुद्रपूर पोलीस ठाण्यात गट शिक्षणाधिकारी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ११ मे रोजी तक्रार दाखल करण्याकरिता गेले होते; मात्र तक्रारीत अपूर्ण माहिती असल्याचे म्हणत पोलिसांना त्यांना परत पाठविले. या तक्रारीत अफरातफरीतील संपूर्ण कागदपत्रे पुराव्यानिशी दिल्यास कायदेशीर चौकशी करता येईल, असे ठाणेदार रंजीतसिंग चव्हाण यांनी तक्रारकर्त्यांना सांगितले. असे असता अद्यापही तक्रार दाखल करण्यात आली नाही. यामुळे पंचायत समिती प्रशासन भ्रष्टाचाऱ्यास अभय देत असल्याची ओरड होत आहे.(तालुका प्रतिनिधी)