शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच पदावर काटकर यांची वर्णी

By admin | Updated: January 14, 2016 02:45 IST

स्थानिक ग्रा.पं. च्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या प्रवीण काटकर यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.

अविश्वासाने पद होते रिक्त : बुधवारी पार पडली निवडणूकवायगाव (नि.) : स्थानिक ग्रा.पं. च्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या प्रवीण काटकर यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. काटकर यांना १२ मते मिळाली तर प्रतीस्पर्धी उमेदवाराला केवळ पाच मते प्राप्त करता आली. ७ डिसेंबर रोजी सरपंच गणेश वांदाडे यांच्यावरील अविश्वास ठराव पारित झाल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. सरपंच पदाची निवडणूक बुधवारी घेण्यात आली. यात सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत निवडणूक अर्ज सादर करण्यात आले. तीन उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. यात उषा गुलाबराव नागपुरे, प्रवीण गोविंदराव काटकर व बाबा कृष्णाजी घोडे यांचा समावेश होता. घोडे यांनी नामांकन मागे घेतल्याने रिंगणात दोन उमेदवार राहिले. हात उंचावून सरपंच पदाची निवड करावयाची होती. यात उषा नागपुरे या अपक्ष उमेदवारांना पाच मते मिळालीत. प्रवीण काटकर यांना भाजपची सात, बसपाची दोन व काँगे्रसच्या तीन उमेदवरांनी मतदान केले. बारा मते मिळाल्याने काटकर यांना सरपंच जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून पं.स. वर्धाचे विस्तार अधिकारी शंकर हाते तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी वामन वाटकर यांनी काम पाहिले.(वार्ताहर)