पूल धोक्याचा... वर्धा-आर्वी मार्गावरून जामणीकडे जाताना असलेल्या वाघाडी नदीवरील पुलाचे काही कठडे तुटले आहेत. यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गाने साखर कारखान्यात ऊसाच्या बंड्या नियमित जात असतात.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}