शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावात हार्डवेअर व्यापाऱ्याच्या अतिक्रमणावर पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

शहरातील हार्डवेअर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या जागी  वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी व मोठी रांग लागत होती.  नागरिकांनी वारंवार नगर प्रशासनाकडे तक्रार केली, तरीही नगर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. अतिक्रमण हटविण्याचे काम नगर पालिका प्रशासनाचे असून त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस प्रशासनाला हे काम करावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहराचा मुख्य रस्ता असलेला स्टेशन चौक परिसरात हार्डवेअर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. नगरपालिका प्रशासनाने हे अतिक्रमण न काढल्याने अखेरीस पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून कारवाई करावी लागली. पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या नेतृत्वात  ही कारवाई करण्यात आली. शहरातील हार्डवेअर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या जागी  वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी व मोठी रांग लागत होती.  नागरिकांनी वारंवार नगर प्रशासनाकडे तक्रार केली, तरीही नगर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. अतिक्रमण हटविण्याचे काम नगर पालिका प्रशासनाचे असून त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस प्रशासनाला हे काम करावे लागले. हे अतिक्रमण हटविण्यासाठी  पोलीस प्रशासनाकडून नगर प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतरही पालिकेला जाग न आल्याने ठाणेदारांनी कारवाईचा बडगा उगारला. ही कारवाई  पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, राजेंद्र हाडके, चंद्रभान मेगरे, शरद सानप, खुशाल राठोड, पंकज टाकोने, मुकेश वादिले, बाबूलाल पंदरे, संतोष राठोड, दीपक तुमडाम, चंदू खोड, जगदीश जाधव यांच्या चमूने केली. या कारवाईमुळे अतिक्रमण  करणारे व्यापारी धास्तावले आहेत.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणPoliceपोलिस