शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी पट्टे द्या

By admin | Updated: July 5, 2014 23:45 IST

पोलिसांनी कायदा हातात घेऊन शास्त्री वॉर्डातील झोपडपट्टी उद्धवस्त केली होती ती जागा नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पोलिसांनी कायदा हातात घेऊन झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेला

मागणी : उपविभागीय अधिकारी यांना निवेदनहिंगणघाट : पोलिसांनी कायदा हातात घेऊन शास्त्री वॉर्डातील झोपडपट्टी उद्धवस्त केली होती ती जागा नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पोलिसांनी कायदा हातात घेऊन झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेला ऐन पावसाळ्यात बेघर केल्याने मुला-बाळांना घेऊन झोपडपट्टीवासीयांना रस्त्यावर यावे लागले होते. त्यामुळे शास्त्री वार्डातील झोपडपट्टी वासीयांना पक्के पट्टे देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली.निवेदनानुसार शास्त्री वार्डातील जागेचे झोपडपट्टी वासीयांना पक्के पट्टे द्यावे असा ठराव नगर पालिका प्रशासनाने मंजूर केला होता. या संदर्भातील पत्र व्यवहार जिल्हाधिकारी वर्धा व टाऊन प्लॅनर वर्धा यांच्याशी करण्यात आला. पण गत वर्षभरापासून यावर कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे निवेदानाद्वारे शास्त्री वॉर्डातील झोपडपट्टी वासीयांना पक्के पट्टे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना शिष्टमंडळात अ‍ॅड. सुधीर कोठारी, हिम्मत सिंग चतूर, अर्चना तिमांडे, नंदा साबळे, पांडूरंग उजवणे, शालिक डेहने, राजेंद्र रिठे, सौरभ तिमांडे, प्रा. सचिन थारकर, शकील अहमद, मुशीर पटेल, प्रशांत लोणकर, गौरव तिमांडे, योगेंद्र वाघमारे, अमोल त्रिपाठी, सचिन कामडी, प्रफुल भजभुजे, राकेश रक्षले यांचा समावेश होता. झोपडपट्टीतील रहिवाशांना रहिवासी पट्टे देऊन त्यांच्या राहण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)