येथील प्रसिद्ध गांधी चित्रप्रदर्शनी नूतनीकरण सुरू असल्याने अंशकालीन बंद ठेवण्यात येणार आहे. तत्सम फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने लावण्यात आला आहे. यामुळे बांधकाम पुर्ण होईस्तोवर पर्यटक व दर्शनार्थींना चित्रप्रदर्शनी पाहायला मिळणार नाही. ...
स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरात स्वच्छ शहरासंदर्भात जागर केला जात आहे; पण ज्या कार्यालयाच्या खांद्यावर अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्याची जबाबदारी आहे त्याच वर्धा न. प. च्या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते. ...
शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले. ...
जादूटोणा केला असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत आरोपीं बेबी शेषराव लोणकर व शेषराव श्रीधर लोणकर या दोघांनाही सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली ...
सेवाग्राम येथील प्रसिद्ध गांधी आश्रमातील चित्र प्रदर्शन नूतनीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने अंशकालीन बद ठेवणार असल्याचा फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आला आहे. ...
वैद्यकीय विद्यार्थी सक्षम व्हावा म्हणून मुलभूत आपत्कालीन सेवा व प्राथमिक उपचार (फर्स्ट एड) देण्यास योग्य प्रशिक्षण नवीन वैद्यकीय अभ्यासक्रमात अंतर्भूत केले जात आहे. ...
आजनसरा तीर्थस्थळाचा महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. आजनसरा ते थाटेश्वर पालखी रस्त्याचे बांधकाम व संगम घाटाचे सौंदर्यीकरण अशी कामे होणार आहे. ...