कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न प ...
वर्धा जिल्ह्यात इंझापूर शिवारातील उत्तम पार्क भागात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडली. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या बोर व्याघ्र परिसरातून सध्या वाघाची पळवापळवी होत असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून उजेडात आला आहे. ...
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या सत्याग्रही घाटात बुधवारी मध्यरात्री २.४५ च्या सुमारास जंगली जनावर समोर आल्याने एका कंटेनरचा अपघात झाला. ...
न.प. प्रशासनाचा संबंधीत बांधकाम कंत्राटदारावर वचक नसल्याने गेल्या आठवभरात जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडली. शिवाय त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण होत आहे. स्थानिक न.प. च्यावतीने साडेतीन कोटींच्या खर्चातून महादेवराव ठाकरे पुतळा ते न.प. माध्यमिक ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू बाजारपेठेत कापूस पणन महासंघाची व व्यापाऱ्यांची खरेदी आहे. स्द्यस्थितीत कापसाची पाहिजे तेवढी आवक नाही. येणाऱ्या कापूस गाड्यांपैकी निम्म्या गाड्या कापूस पणन महासंघाला जात असताना खासगी व्यापारी मात्र कापसाचा धनादेश शेतक ...
राधिका रेस्टॉरेंटमधील आईस्क्रीममध्ये मृत कीटक आढळल्याच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी २२ नोव्हेंबर रोजी हॉटेलची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ च्या अनेक तरतुदींचे सर्रा ...
शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा ...
वर्धा ते माळेगाव (ठेका) या मार्गावर येळाकेळी, सुकळी फाटा, जामनी, आकोली, म्हसाळा, आमगाव, मदनी, मदना, बोरखेडी या गावांचा समावेश आहे. या परिसरातील शेकडे विद्यार्थी व नागरिक दररोज प्रवास करतात.अंतरानुसार विद्यार्थी दरमहा ९०० रुपयांपासून तर ५०० रुपये खर्च ...