शैक्षणिक सत्रापासून शासनाने ओबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. पण अनेक पालकांनी त्यांच्या पाल्याचे जातीचे प्रमाणपत्र आणि बँक खाते न काढल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी अधिक ...
एकूण ११ मजूर ट्रक मध्ये ढेपीचे पोते भरत होते. दरम्यान राहूल कुंपनाशेजारी असलेल्या रांजणाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. अशातच त्याचा विद्युत प्रवाहित कुंपनाला स्पर्श झाला. ...
रस्त्याच्या बाजुच्या नाल्या बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेड काँक्रीटच्या गिट्टीत नाममात्र सिमेंट टाकून ओली गिट्टी नालीत पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घोराड येथील ...
आमदार भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी ७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येऊन अत्यावश्यक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील वर्षी बस ...
शहरातील विविध भागात भूमिगत गटार योजना, अमृत योजना, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, आर्वी नाका ते धंतोली चौकापर्यंत रस्ता सिमेंटीकरण, पुतळ्यांचे सौंदर्यीकरण, नाल्यांचे बांधकाम, पथदिवे उभारणी आदी अनेक कामे मागील एक ते दोन वर् ...
कंत्राटी कामगार अंबर अशोक चव्हाण कंपनीच्या आदेशावरून मोटर पंपाची तक्रार निवारण्यासाठी आवीर्तील करीमनगर येथे गेला होता. कार्य करीत असतानाच विद्युत खांबा वरून खाली पडला. त्याला गंभीर इजा झाली. आर्वी उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, सावंगी आदी अनेक ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना ही लस द्यावयाची आहे. राष्ट्रीय कर्तव्य समजून या मोहिमेच्या यशस्वीतेकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सांगि ...
राहूल जगताप आणि त्याचा मित्र अंकीत उडान हे दोघे एम. एच. ४९ ए. बी. ६७८६ क्रमांकाच्या दुचाकीने घोरड येथून सेलू मार्गे सुकळी येथे जात होते. दरम्यान नशीब रमेश तायवाडे रा. जंगलापूर, वैभव बाबा वांदीले रा. कोटंबा या दोघांनी एम. एच. ३२ ए. बी. ८६०८ क्रमांकाच् ...
आष्टी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक सतीश नगराळे यांनी १३ जानेवारीला मद्यधुंद अवस्थेत जि. प. मध्ये येऊन चांगलाच गोंधळ घातला होता. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नगराळे यांनी जिल्हा परिषदेत उपस्थित ...
रविवार १९ जानेवारीला जुन्या वस्तीतील बौध्दविहार परिसरात सकाळी १० वाजता या यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोप कार्यक्रमाला सिने अभिनेंत्री अलका कुबल उपस्थित राहणार आहे. समारोप कार्यक्रमाला खा. विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खा.दत्ता मेघे आदी उपस ...