हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा तपास महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत पूर्ण केला.शुक्रवार २८ फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दो ...
कमी खर्चात उत्तम विद्यार्थी घडावा यासाठी बजाज फाउंडेशन आग्रही असल्याने त्यांनी २००७ मध्ये बजाजवाडी परिसरातील गांधी ज्ञान मंदिरामध्ये बजाज विज्ञान कें द्र सुरु केले. त्यानंतर पुण्याचे सी.के.देसाई यांच्या संकल्पनेतून गांधी ज्ञान मंदिरालगत बजाज विज्ञान ...
केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेली एन.पी.एस पेन्शन योजना बंद करून सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासनासोबत लढा सुरुआहे. तरीही शासनाला अद्याप जाग आली नसल्याने गुुरुवारी राज्य कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी ...
आपल्याकडी हाफ बॉडी ट्रक केव्हाचाच कालबाह्य झाला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र ट्रॅक्टर, ट्रक किंवा डंपरच्याच सहाय्याने गौणखनिजाची वाहतूक केली जाते. गौणखनिजाची अवैध वाहतूक करताना अधिकाऱ्यांनी ट्रक पकडल्यास दंडात्मक कारवाईदरम्यान तो हाफ बॉडी आहे की, फुल ...
महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे ...
ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने नागपूर-औरंगाबाद हा ३८६ कि.मी. चा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. शिवाय हैदराबाद-भोपाल या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गावे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. तर भद्रावती-पुलगाव-आमला ही महत्त्वाची केंद्र जोडली जाणा ...
इंटरनेटच्या युगात कार्यालयाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरिता सर्व शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मात्र, या संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याचा विसर कर्मचाऱ्यांना पडल्याचे दिसून येत आहे. हे स ...