सर्व शाळांचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शासन आदेशाचे वाचन करून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतचे शासनाचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांच्या आ ...
राज्यात कोरोनाची बाधा झाल्याने त्याचा मोठा फटका पोलीस दलास बसला आहे. त्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. पोलीस कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वोतपरी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भ ...
जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटले असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ३२ हजार हेक ...
तुमच्या गुगल पे आणि फोन पे अॅपवर तुम्हाला काही पैसे बोनस मिळाल्याचा मेसेज करून बोनस अपडेट करायचा असल्याचे सांगण्यात येते. कस्टमर केअरकडून फोन येतो, आणि तुम्हाला बोनस म्हणून मिळालेली रक्कम आधी भरून त्यानंतरच तुम्हाला बोनसची रक्कम मिळेल, असे आमिष दिल् ...
जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण ...
मारोती काळपांडे असे या गरीब दिव्यांग व्यक्तीचे नाव. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून तो पडक्या घरात राहतो. त्याला पत्नी मुले-मुली असून संपूर्ण कुटुंब कुपोषित आहे. अपंगत्वामुळे मारोतीकडून कोणतेही काम होत नाही. तरीही तो कसाबसा शंभर रुपये रोजाने गाई-शेळ्य ...
विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योज ...