आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ खºया लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागाती ...
आधीच दर नियंत्रणात ठेवले असते तर आता माजी ऊर्जामंत्र्यांसह भाजपाला भीक मांगो आंदोलन करण्याची गरज पडली नसती, असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रपरिषदेत माध्यम प्रतिनिंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केले. ...
आष्टी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव ढोले यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती. ती दुचाकी गजानन सलामे याने चोरल्याचा संशय होता. मृत गजानन सलामे हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. रविवारी तो गावात एका म्हशीवर अतिप्रसंग करताना दिसून ...
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४८ कोरोना बाधितांची नोंद घेतली आहे. त्यापैकी कोरोनाची लागण झालेले १९ व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चार व्यक्तींपैकी तीन व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील आहेत. ...
शहरात साठपेक्षा अधिक तर संपूर्ण जिल्ह्यात शेकडोवर शासनाची शासकीय कार्यालये आहेत. अनेक शासकीय विभागाच्या स्वतंत्र इमारती असून प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतून कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील ...
पाईपलाईन टाकण्यासाठी परिसरातील सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे. पण, अद्यापही योजनेचे काम पूर्णत्त्वास न गेल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर गिट्टी तशीच पडून आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना ...
सोमवारी भाजपचे वर्धा येथील आमदार डॉ. पंकज भोयर, सचिव राजेश बकाने यांच्यासह वर्धा पालिकेच्या आठ नगरसेवकांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत आजही विद्यार्थ्यांना स्वच्छता, स्वावलंबन आणि स्वदेशीची शिकवण देण्याचे कार्य आश्रम परिसरालगतच्या नयी तालिममध्ये सुरु आहेत. येथील आनंद निकेतन विद्यालयातून विद्यार्थ्यांना शेताची पेरणी, लावणी, भाजीपाल्याचे उत्प ...