जानेवारी २०२० ते ऑगस्ट या आठ महिन्यात आजपर्यंत विविध गुन्हे करून पसार झालेल्या जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील तब्बल १२४ आरोपी फरार असल्याची नोंद वर्धा पोलीस या सोशल साईटवर करण्यात आली आहे. या मोस्ट वॉन्टेड आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय य ...
गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. ...
तहसील कार्यालयामध्ये सण, उत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश सरवदे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर उपस्थित होते. सार्वजनिक गणेश उत ...
केंद्र शासनाने खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या धोरणाचा अतिरेक सुरू केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याचे कारण दाखवून राज्य शासनाचेही खासगीकरण आणि कंत्राटीकरण करण्याचे संकेत शासनाच्या ...
कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून कागदपत्रे मिळविण्यात अडचण येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. परिणामी, शेतकऱ्यांची पायपीट थांबावी व त्यांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बँकांच्या मागणीनुसा ...
वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी तब्बल ५७ हजार ५६७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यानंतर त्यापैकी ५३ हजार ७३४ शेतकऱ्यांची प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरू शकत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी वळती करण्यात आली. याच प्रकरणांपैकी ५० हजार ९ ...
तळेगांव परिसरातील विशेषत: नदी नाल्यांलगतच्या शेतातील भाजीपाला, फळ पीक, तूर, कापूस, सोयाबीन पिकांसह संत्रा झाडे व इतरही झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगायी आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ...
यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक् ...
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या अंगावरील दागिने परत न करता, केवळ मोबाईलच परत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विलगीकरणात असलेल्या परिवाराने याप्रकरणी पोस्टाद्वारे तक्रार केली आहे. ...
सोमवारी देवळी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीला नगराध्यक्ष सुचिता मडावी, जिल्हा न.प.प्रशासन अधिकारी एम.एम.शहा, तहसिलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, न.प.उपाध्यक्ष नरेंद ...