संशयीताची आरटीपीसीआर किंवा अॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केली जाते. त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येताच पूर्वी लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड रुग्णालयात नेल्या जात असे. मात्र, आता लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड केअर सेंटर मध्ये नेऊन वैद ...
शहरात २४ कोटी ८० लाखांच्या निधीतून भूमिगत जलवाहिनी तर ९२ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून भूमिगत मलवाहिनीचे काम सुरु आहे. जलवाहिनीच्या कामाची मुदत संपली असून भूमिगत मलवाहिनीच्या कामाला शासनाने मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली. शहरात गेल्या अनेक वर्षांप ...
राज्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना (डीटीएड प्रशिक्षणार्थी) विद्यार्थ्यांना सराव पाठ घेण्यासाठी असलेल्या दहा शासकीय सराव प्राथमिक शाळा बंद करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहे. ...
खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत जास्त युरिया खत खरेदी केलेल्या २० शेतकऱ्यांची व त्यांना विक्री केलेल्या कृषी केंद्राची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यानंतर ही माहिती चौकशीकरिता कृषी विभागा ...
कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याने आज ६१९ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या आयसोलेशन वॉर्डात ८१६ व्यक्ती आहेत. मंगळवारी ६४६ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवशी ...
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे. ...
केंद्रीय सरकारच्या आदेशानुसार शासकीय लॉकडाऊन आता करता येत नाही. अनलॉकच्या नावाखाली सर्व दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढते आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टंन्स पाळणे व गर्दी टाळणे या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
आठही तालुक्यामध्ये २ लाख ७५ हजार गोवंशीय जनावरे आहेत. त्यापैकी ९ हजार ३७७ जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसिज’ ची बाधा झाली आहे. ज्या परिसरात बाधित जनावरे आहे त्या गावामध्ये तसेच बाधित गावांपासून ५ किलो मीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीच्या अनुसरुन खासदार रामदास तडस यांनी महाव्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्याकडे खरेदी सी.सी.आय. व्दारे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्र देण्याकरिता वर्धा तालुक्याचा स ...
निखिल हा म्हसाळा भागातील सेंट अॅन्थोनी स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत आहे. कोरोना संकटामुळे सध्या शाळा बंद असल्यातरी आॅनलाईन पद्धतीने तो शिक्षणाचे धडे घेत आहे. रिकाम्या वेळेत काही तरी नवीन करण्याची जिद्द त्याला जडली. अशातच त्याने नागपूर येथे मोटारवर च ...