कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही ज ...
जिल्हा आरोग्याधिकारी व देवळीचे तालुका आरोग्याधिकारी यांना काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा समुद्रपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, या प्रकरणी रणजित कांबळे यांच्यावर ...
Wardha news महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या विकेल ते पिकेल या योजनेचा पुरता फज्जा उडाली असून, बाजारपेठा नसल्याने शेतकऱ्यांवर पिकात जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. ...
जिल्ह्यातील विवाहेच्छुुकांनी अक्षय तृतीयेसह मे महिन्यातील शुभ तिथीवर साध्यापद्धतीने विवाह उरकविण्याचे नियोजन केले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला ८ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळ ...
येथील पोलीस स्टेशनमध्ये रात्रीला कर्तव्यावर असलेले राहुल देशमुख यांना तहसील कार्यालय परिसरातील ट्रेझरी कार्यालयातून आगीचे लोळ निघताना दिसले. त्यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आग धुमसत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या आप ...
Wardha news हैदराबादकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक UP 94 T6194 ने गिमा टेक्सटाइलमध्ये कामाला पायदळ जात असलेला कामगार आकाश मोरेश्वर मुन वय २८ वर्ष राहणार हिंगणघाट याला चिरडले. ...
वर्धा येथील तहसील कार्यालय परिसरात पहाटे दोन ते अडीच वाजता अचानक लागलेल्या आगीने ट्रेझरी कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय नायब तहसीलदार कार्यालय आणि रेकॉर्ड रूम जळून खाक झाली. ...
रविवार ९ मे रोजीपर्यंत कोविडच्या लसीचे २ लाख ४१ हजार १४९ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. यापैकी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९८ हजार ५०० आहे तर लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ४२ हजार ६४९ असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेला सर्वच ...