जांभळं नव्हे : पावसाळ्याला सुरुवात होताच बाजारपेठेत जांभळाचे आगमन होते. ठिकठिकाणी हातठेल्यावर विक्रीसाठी असलेली जांभळं प्रत्येकांचे लक्ष वेधून घेते. शुक्रवारी दुरुनच जांभळं बाजारात आली म्हणून काही ग्राहकांचे पाय तिकडे वळले. जवळ जाऊन बघतात, तर ती जांभळे नसून भरताचे वांगे असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}