शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकाराची गरज

By admin | Updated: July 31, 2014 00:10 IST

राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. वाघांचे संरक्षण झाले तरच वनांचे संवर्धनही होईल. अन् जंगलांचे संर्वधन झाले तरच मनुष्यांचे संरक्षण होईल,

संजय भागवत : जागतिक व्याघ्र दिनाचा कार्यक्रमवर्धा : राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. वाघांचे संरक्षण झाले तरच वनांचे संवर्धनही होईल. अन् जंगलांचे संर्वधन झाले तरच मनुष्यांचे संरक्षण होईल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.बोर अभयारण्यातील सभागृहात चौथ्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भागवत बोलत होते. यावेळी बोर अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक उत्तम सावंत, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनर, न्यू बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपाली भिंगारे-सावंत, वर्धा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, आम्ही वर्धेकर संस्थेचे संस्थापक संजय इंगळे तिगावकर, निसर्गप्रेमी डॉ. जयंत वाघ, डॉ. प्रतापसिंह परिहार, रवींद्र पाटील, किशोर वानखडे उपस्थित होते.वन विभागातर्फे या दिनानिमित्त परिसरातील गावातील शाळेत जाऊन ‘वाघ वाचवा’ या विषयावर निबंध स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुकही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गाडेकर यांनी केले. आभार रुपाली भिंगारे-सावंत यांनी मानले. याप्रसंगी निसर्गप्रेमींनी विचार मांडले. कार्यक्रमानंतर जंगल सफारी करून निसर्गाचा आनंद निसर्गप्रमींनी घेतला.पॉवर पॉइंटद्वारे विस्तृत माहितीव्याघ्र दिनाचे औचित्य साधून अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक उत्तम सावंत यांनी पॉवर पॉईटच्या माध्यमातून इको-टूरिझम, वनसंवर्धन, रोजगार आणि आरोग्यविषयक माहितीसह सादरीकरण केले. यामध्ये मानवाच्या उत्पत्तीपासून भविष्यातील वनांची स्थिती आणि उपाययोजना यावर भर दिला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बोर अभयारण्याला झाले आहे. पुढील काळात पर्यटकांची पसंती बोर अभयारण्यालाच राहून निश्चितच उत्पन्नातही अधिक वाढ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)