शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल खेळणे लहान मुलांसाठी धोक्याचे

By admin | Updated: November 27, 2014 23:40 IST

विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक बाबी सहज सोप्या झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत;

वर्धा : विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक बाबी सहज सोप्या झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत; पण प्रत्येक घरातील लहान मुलेही आता या मोबाईलच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे़ पालकांनी लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे धोक्याचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे.
खेळणे समजून बालक मोबाईलचा अट्टाहास करतात; पण याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असताना पालक दुजोरा देताना दिसतात़ मोबाईलमधून निघणाऱ्या ध्वनीलहरी सर्वांना घातक असतात. १२ वर्षांपूर्वी भ्रमणध्वनी खर्चिक व महागडा होतो़ यामुळे काहीच नागरिकांकडे तो दिसत होता; पण आज घरोघरी मोबाईल खेळण्यासारखे वापरले जातात़ सिमकार्डही गल्ली-बोळात लहान-मोठ्या दुकानांत सहज मिळतात़ परिस्थितीनुसार मोबाईलच्या आकार, प्रकारात आमुलाग्र बदल झाला़ टचस्क्रीनचे मोबाईलही ऐपतीत मिळत असल्याने ते सर्वत्र वापरले जातात़ लहान मुलेही वडिलांचा, काकांचा, भावाचा मोबाईल वेळ मिळेल तेव्हा घेऊन बसतात. त्यांचा बराच वेळ गेम खेळण्यात जातो़ खेळण्याच्या नादात ते जेवण, अभ्यास विसरतात़ अनेकदा फोन करण्यासाठी थोरांना मोबाईल लागतो, तेव्हाही मुले मोबाईल द्यायला तयार नसतात. याकडे दुर्लक्ष केल्याने मुले हट्टी होत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात़ टचस्क्रीन मोबाईलमुळे डोळ्यांचे आजार व चष्म्याचे प्रमाण वाढत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)