शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीच्या संदेशाने वैद्यकीय महाविद्यालयांत खळबळ

By admin | Updated: May 14, 2017 00:43 IST

जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच सेवा संगणकीकृत झाल्या आहेत. या माध्यमातून नागरिकांना सेवा देत असताना

संकेतस्थळावर व्हायरसचा अटॅक : फाईल करप्ट करण्याची धमकी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच सेवा संगणकीकृत झाल्या आहेत. या माध्यमातून नागरिकांना सेवा देत असताना शुक्रवारी अचानक वैद्यकीय महाविद्यालयातील संकेतस्थळ जाम झाले. वैद्यकीय महाविद्यालयातील संगणकावर काम करण्यास प्रारंभ करताच थेट खंडणीचा संदेश झळकत होता. यामुळे दिवसभर चांगलीच खळबळ माजली होती. घडलेल्या या प्रकाराला सावंगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला. चौकशीअंती हा सर्व प्रकार एका व्हायरसमुळे झाल्याचे समोर आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सायंकाळी सर्वच स्थिती नियमित झाल्याचे समोर आले; मात्र या व्हायरसमुळे संगणकातील सिस्टीम डॅमेज झाल्याचे व्यवस्थापनाच्यावतीने सांगण्यात आले. हा प्रकार वर्धेतच नव्हे तर राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयात घडल्याची माहिती आहे. या महाविद्यालयात असलेल्या संकेतस्थळावर जाताच या व्हायरसच्या माध्यमातून डेक्सटॉपवर एक नोट येत होती. यात खंडणीची मागणी करणारा संदेश झळकत होता. यात मागण्यात आलेली खंडणी न दिल्यास संगणकावरील संपूर्ण महत्त्वाच्या फाईल्स करप्ट करण्यात येईल, असा मचकूर यात असल्याची माहिती एका वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे. दिवसभर हाच प्रकार सुरू असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागला. सावंगी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना अखेर वैयक्तिकरित्या काम करून सेवा देण्यात आली. येथे येणाऱ्या रुग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता रुग्णालयाच्यावतीने घेण्यात आल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. ‘रॅन्समवेअर’ व्हायरसमुळे घडला प्रकार दिवसभर वैद्यकीय महाविद्यालयातील संगणकीय क्षेत्रातील व्यवस्थपकांच्या तोंडचे पाणी पळविणारा हा प्रकार ‘रॅन्समवेअर’ या व्हायरसमुळे घडल्याचे समोर आले आहे. सायंकाळपर्यंत या व्हायरसमुळे निर्माण झालेली सेवा सुरळीत झाल्याची माहिती आहे. खंडणी द्या, अन्यथा फाईल करप्ट करू दिवसभर वैद्यकीय महाविद्यालयांना चक्रावून सोडणाऱ्या या प्रकारात खंडणीची नोट डेक्सटॉपवर येत होती. डेक्सटॉपवर येत असलेली रक्कम भरा, अन्यथा तुमच्या संगणकातील संपूर्ण डाटा करप्ट करण्यात येईल, अशी नोट यावर येत होती. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात चांगलीच खळबळ माजली होती.