शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने युवकास चिरडले; वडील गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

दिलीप व्यापारी आणि सारंग व्यापारी दोघे रा. झाडगाव गोसावी हे एम.एच.३२ आर. ८५८१ क्रमांकाच्या दुचाकीने हे वर्ध्याला येत असताना बल्लाळ लॉन समोरील रस्त्यावर असलेल्या वळण रस्त्यावर समोरुन भरधाव येणाऱ्या एम.एच.३२ क्यू. ७००९ क्रमांकाच्या ट्रकचालकाने दुचाकीला समोरुन धडक दिली. यात सारंग व्यापारी हा ट्रकच्या चाकात आला असता त्याचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देबल्लाळ लॉनजवळील अपघात : ट्रकचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भरधाव ट्रकने दुचाकीला समोरुन दिलेल्या धडकेत दुचाकीवरील युवक ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वडिल गंभीर जखमी झाले. हा अपघात म्हाडा कॉलनी परिसरातील बल्लाळ लॉन समोरील रस्त्यावर बुधवारी सकाळच्या सुमारास झाला. सारंग दिलीप व्यापारी (१६) असे मृतकाचे नाव आहे. तर दिलीप व्यापारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.दिलीप व्यापारी आणि सारंग व्यापारी दोघे रा. झाडगाव गोसावी हे एम.एच.३२ आर. ८५८१ क्रमांकाच्या दुचाकीने हे वर्ध्याला येत असताना बल्लाळ लॉन समोरील रस्त्यावर असलेल्या वळण रस्त्यावर समोरुन भरधाव येणाऱ्या एम.एच.३२ क्यू. ७००९ क्रमांकाच्या ट्रकचालकाने दुचाकीला समोरुन धडक दिली. यात सारंग व्यापारी हा ट्रकच्या चाकात आला असता त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वडिल दिलीप व्यापारी हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी अपघातस्थळी जात ट्रक जप्त करीत चालकास अटक केली. 

 

टॅग्स :Accidentअपघात