शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘बाबासाहेब सर्वांचे’ विषयावर मिटकरी यांचे व्याख्यान

By admin | Updated: April 24, 2016 02:21 IST

डॉ. आंबेडकर उत्सव समिती, मराठा सेवा संघ, आर्वी तालुक्याच्या वतीने गुरुवारी स्थानिक भारतरत्न राजीव गांधी स्टेडीयम ...

आर्र्वी : डॉ. आंबेडकर उत्सव समिती, मराठा सेवा संघ, आर्वी तालुक्याच्या वतीने गुरुवारी स्थानिक भारतरत्न राजीव गांधी स्टेडीयम येथे ‘बाबासाहेब सर्वांचे’ या विषयावर अमोल मिटकरी यांचे व्याख्यान आयोजित आहे. विश्रामगृहात शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती देण्यात आली. समाजाला वैचारिक परिवर्तनाची दिशा देणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे विरेंद्र कडू यांनी यावेळी दिली. बौद्ध महासभेचे मुख्य संयोजक राजेंद्र नाखले यांनी या कार्यक्रमाविषयीची भूमिका विषद केली. या आयोजनात पहिल्यांदाच आर्वी शहर व तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनाना सहभागी करून घेतल्याचे आयोजकांच्यावतीने प्रशांत ढवळे यांनी सांगितले. सोबतच इतरही माहिती देण्यात आली.व्याख्यानानंतर सांस्कृतिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार समितीचे अध्यक्ष रूपचंद टोपले, प्रा. रवींद्र दारूंडे, प्रा. पंकज वाघमारे, मधू सोमकुंवर, राजू डंभारे, प्रशांत एकापूरे, प्रा.सुधाकर भूयार, जी. बी. कटकतलवारे, प्रफुल मनवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)