शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

लालनाला प्रकल्पात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

प्राप्त माहितीनुसार, सोमवार ४ नोव्हेंबरला सकाळी काही नागरिक कोरा येथील लालनाला प्रकल्पाच्या भिंतीवरून जात असताना त्यांना तलावाच्या पाळी जवळ एक ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी सदर माहिती ग्रामस्थांना देताच ग्रामस्थांनीही घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

ठळक मुद्देकोरा परिसरात खळबळ : घटनास्थळी बघ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : येथील लालनाला प्रकल्पात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सदर घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, सोमवार ४ नोव्हेंबरला सकाळी काही नागरिक कोरा येथील लालनाला प्रकल्पाच्या भिंतीवरून जात असताना त्यांना तलावाच्या पाळी जवळ एक ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी सदर माहिती ग्रामस्थांना देताच ग्रामस्थांनीही घटनास्थळी एकच गर्दी केली होती.मृतदेहापासून काही अंतरावर एक पॉकेट आढळून आले. त्यात ९५० रुपये व एक मंगरुळ कोरा बसची काल दुपारची ३.३० वाजता दरम्यान तिकिट होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतले आहे. गिरड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर, पोलीस कर्मचारी विनोद भांडे, राहुल मानकर यांनी घटना स्थळ गाळून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद गिरड पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर मृतकाची ओळख पटविणे सुरू होते.

टॅग्स :Deathमृत्यू