शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

28 जूनपासून शिक्षक ऑफलाईन तर विद्यार्थी असणार ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. खाजगी शाळेतील व्यवस्थापनाने शाळा शुल्काच्या  बाबतीत शिक्षक-पालक संघात निश्चित झालेल्या फीचा तक्ता शाळेतील दर्शनी भागात लावावा. शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ व स्थानिक प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून शालेय कामकाज सुरू करावे. २७ जून   रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा ऑनलाइन, ऑफलाइन  घेण्यात यावी, असे निर्देश आहेत.

ठळक मुद्देमुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्यशिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : २८ जूनपासून जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार असून विद्यार्थ्यांविना यंदाही शाळा सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व इतर माध्यमांत शिक्षण सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षणविभागाने दिले आहे. शिक्षक संचालकांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना शाळा सुरू करण्याचे आदेश १६ जून रोजी  निर्गमित केले आहे.त्यानुसार, इयत्ता पहिली ते आठवीकरिता ५०  टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. खाजगी शाळेतील व्यवस्थापनाने शाळा शुल्काच्या  बाबतीत शिक्षक-पालक संघात निश्चित झालेल्या फीचा तक्ता शाळेतील दर्शनी भागात लावावा. शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ व स्थानिक प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून शालेय कामकाज सुरू करावे. २७ जून   रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा ऑनलाइन, ऑफलाइन  घेण्यात यावी, असे निर्देश आहेत.  त्यामुळे २८ जून रोजी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात शाळा सुरू होतील. त्यामुळे शाळेत शिक्षकच हजर राहतील. 

संचालकांच्या पत्राचे कायकोविड-१९  सर्व नियमांचे पालन करून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय कामी उपस्थित राहून कामकाज सुरू करायचे आहे.  ऑनलाइन पद्धतीने  वेबिनार आयोजित करावीत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कोरोना प्रादुर्भावाची   परिस्थिती विचारात  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

जि.प.च्या पत्राचे कायकोरोना परिस्थितीमुळे पुढील सूचना मिळेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असल्या, तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे एनसीईआरटी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाइन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील,  सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी  कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या  मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे .

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे.  शाळा सुरू करण्याचे निर्देश  शिक्षण विभागाने दिले आहेत. दहावी आणि बारावीच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना शंभर टक्के  शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. मात्र, कोरोना संपलेला नाही.  कोरोना नियमांचे पालन करून, त्यामुळे शासन निर्देशानुसार सर्वांनी शाळेत काळजी घेणेही आवश्यक आहे. डॉ.  मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी